MENU

Fun & Interesting

छत्रपती शिवराय आणि समुद्र (05) | Chhatrapati Shivaji Maharaj | Ninad Bedekar Sir | @historic_yatri

Historic Yatri 38,546 lượt xem 7 months ago
Video Not Working? Fix It Now

छत्रपती शिवराय आणि समुद्र (05 ) | Chhatrapati Shivaji Maharaj | by Ninad Bedekar Sir | @historic_yatri

About video : छत्रपती शिवराय आणि समुद्र (05 )
इतिहास अभ्यासक स्वर्गीय श्री निनाद बेडेकर सर यांची छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वर अनेक व्याख्याने दिली आणि महाराजांचा इतिहास तुमच्या आमच्या मनात , हृदयात रुजवण्याचा प्रयत्न केला . त्या अनेक व्याख्यान पैकी संपूर्ण शिवचरित्राचा पुरेपूर उलगडा करणारी 7 व्याख्यानांची मालिका आपल्यासाठी सादर करत आहोत . त्यापैकी हा पाचवा भाग / व्याख्यान : छत्रपती शिवराय आणि समुद्र (05 )

🚩 जय श्री शिव शंभु छत्रपती 🚩
छत्रपती श्री शिवराय हे तुमच्या आमच्या सारखे च माणूस म्हणून जन्माला आले पण त्यांच्या असामान्य कर्म कर्तृत्वाने देवत्वाला पावलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अवघ आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी खर्ची केल . त्यांचा तो मानवता वादी दृष्टिकोण समजून घेतला पाहिजे . उगाच बाकीच्या पोकळ किंवा संदर्भ नसलेल्या इतिहासाच्या गप्पा कशाला ..?
या किंवा channel वरील इतर विडियो च्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना नेमक काय अपेक्षित होते या अनुषंगाने इतिहासाची माहिती सादर करण्यात येत आहे .
यातून आम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु मुळीच नाही फक्त आमचा एक राजा होता की ज्यांच्या मुळे आमच आणि या भारत भूमी च अस्तित्व टिकून आहे . आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत . ते कष्ट आणि त्यांचा संघर्ष आपल्यासमोर मांडत आहोत . बाकी

श्री शिछत्रपतींचा इतिहास जगाला कळवा आणि त्यातून प्रेरणा घेऊन माणसाने स्वतःच आयुष्य सुंदर जगाव आणि त्यातून आपल्या राष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी जे जे करता येईल तेवढं कर्तव्य कराव एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे .

यासाठी हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे share करावा ही विनंती.🙏
धन्यवाद ...
जय शिवराय 🚩

subscribe करायला विसरू नका ..लवकरच पुडे व्हिडिओ टाकू...
@historic_yatri

Please connect us on :
Instagram : https://www.instagram.com/historic_yatri?igsh=MWFvb3dxcGZqdm55cQ==

Facebook : https://www.facebook.com/historicyatri?mibextid=ZbWKwL

धन्यवाद
Team Historic Yatri


छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्र धर्म (01)
https://youtu.be/3Y9x-sm00GQ

छत्रपती शिवराय आणि रणसंग्राम (02)
https://youtu.be/zdflOwX9I-A?si=P5pmTm24rUN1LFSU

शिवचरित्राचे महत्व (03)
https://youtu.be/DbnqWNkyIHU?si=nO6My_scN5cOPrn2

छत्रपती शिवराय आणि सह्याद्री (04 )
https://youtu.be/mOwoHeEmz0Q?si=9w_BeZgSmlWzo2Vx

#history #motivation #chatrapatishivajimaharaj #chatrapati #viral #history #historical #marathi #ninadbedekar #sahyadri #maratha #marathihistory

people searches for :
chhatrapati shivaji maharaj
chh | shivaji maharaj
chatrapati shivaji maharaj
chhatrapati shivaji maharaj status
chatrapati sambhaji maharaj
chh | shivaji maharaj story
chhatrapati shivaji
chh | shivaji maharaj biography
chhatrapati shivaji maharaj edit
chhatrapati shivaji maharaj story
chhatrapti shivaji maharaj
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
छत्रपति शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्पेशल
शिवाजी महाराज जीवन चरित्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्यां घोड्यांची नावे
शिवाजी महाराज जयंती भाषण
पोवाडा शिवाजी महाराज
शिवाजी महाराज इतिहास
शिवाजी महाराज जीवन चरित्र मराठी
शिवाजी महाराज जीवन परिचय
शिवाजी महाराज इतिहास मराठी

Comment