ह्या पॉडकास्ट मध्ये शिवपूर्वकालीन रायगड कसा होता ? किल्ल्यावर काही उल्लेखनीय वास्तुशिल्प वैशिष्ट्ये कोणती आहेत?
रायगड किल्ल्याबद्दल काही सामान्य गैरसमज किंवा मिथक आहेत ते नक्की काय आहेत ?
अश्या असंख्य प्रश्नांसह ज्येष्ठ दुर्गअभ्यासक, आणि आजवर १०० पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखक प्रा. प्र. के. घाणेकर ह्यांच्याशी छान गप्पा मारल्या आहेत.
आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडेल.
संपूर्ण पॉडकास्ट नक्की बघा. तांत्रिक बाजू सुधारून, पाहण्यासारखा माहितीपूर्ण पॉडकास्ट बनविण्याच्या प्रयत्न आमच्या उनाड टीम ने केला आहे. आम्हाला आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल, आवडल्यास प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सोबत आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. .
Connect With Us On:
→ Instagram: / unaad_bhatk. .
→ Facebook: / itsunaadbhatkanti
#marathi_podcast #sahyadri #shivajimaharaj #onkaroak #unaad #unaadbhtakanti #podcast #मराठी_पॉडकास्ट #प्र_के_घाणेकर #सह्याद्री #उनाड, #उनाड_भटकंती #पॉडकास्ट #रायगड #रायगड_किल्ला #रायगड_समज_गैरसमज #घाणेकर #दुर्गदुर्गेश्वर_रायगड