शास्ताखानास शास्त: जुलूमाची तीन वर्ष, तीन बोटं उडाली। Shaista Khanachi Fajiti: Surgical Strike|
हा शाइस्तेखान या विषयावरचा YouTube वरील सगळ्यात मोठ्ठा Podcast आहे.
शास्ताखानास शास्त: जुलूमाची तीन वर्ष, तीन बोटं उडाली। Shaista Khanachi Fajiti: Surgical Strike|
शास्ताखान म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येते त्याची फजिती. हा शाइस्तेखान तीन वर्ष पुण्यात होता. मग खानाने तीन वर्ष पुण्यात काय केलं? शाईस्तेखानाची स्वारी कठीण का होती? त्याने स्वराज्यात आल्यावर काही पराक्रम केले का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या Podcast मधून. हा शाइस्तेखान या विषयावरचा YouTube वरील सगळ्यात मोठ्ठा Podcast आहे.
#shivajimaharaj #shaistekhan