त्रिविक्रमा लाकडी घाणा तेल order करण्यासाठी
9764427357
खुसखुशीत मटार करंजी / संक्रांतीच्या हळदी कुंकू साठी स्नॅक्स रेसीपी,
साहित्य / ingredients
Cover / आवरण
मैदा / all purpose flour 1 cup
बारीक रवा / fine samolina 2 tbsp
मीठ / salt
तूप /ghee 2 tsp
वाटण / ground masala
लसूण / garlic 7-8
आले / ginger 1 inch
हिरवी मिरची / grern chillies 3-4
बडीशेप / fennel seeds 1 tsp
Stuffing / सारण
तेल / oil 2 tsp
जिरे / cumin 1/2 tsp
तयार वाटण / ready ground masala
हिंग / asafoetida 2 pinch
हळद / turmeric 1/4 tsp
मटार / green Pease 1 cup
धणे पूड / coriander powder 1 tsp
मीठ
उकडलेले बटाटे 2
काजू तुकडे 2 tsp
आमचूर पावडर 1/2 tsp
कोथिंबीर 1/2 cup
तळण्यासाठी तेल / oil for frying
#मटारकरंजी #matarkaranjirecipe
#मटारकरंजीरेसिपीमराठी
#sankranthaladikunkusnacks #हळदीकुंकूस्नॅक्स
#matarpattice #मटारगुजिया #matarkachori#कचोरी #मटारकरीरेसिपी #teatimesnacks #saritaskitchen #saritaskitchenrecipes #matarkaranjirecipe
मटार करंजी एकदम पटकन होणारी खुसखुशीत आणि चटपटीत स्नॅक्स रेसिपी, मटार करंजी, मटार कचोरी, मटार pattice बर्यापैकी याच चव.
मटार करंजी रेसीपी मराठी एकदा नक्की बनवुन पहा
एवढच नव्हे तर संक्रात हळदी कुंकू साठी स्नॅक्स, म्हणून पण उत्तम पर्याय आहे