1. Why to Learn Swami Vivekanand? स्वामी विवेकानंद यांचा अभ्यास का करायला हवा?
विवेकानंद यांचा अभ्यास का करायला हवा हे सांगणार्या गोष्टी आणि जगातील अनेक दिग्गज स्वामीजींबद्दल काय बोलतात हे सांगणारा हा व्हिडिओ आहे. जीवनात फोकस असणे का महत्वाचे आणि हा फोकस ध्यानामुळे किंवा प्राणायामामुळे कसा करता येईल