9. Vedant and Belief System. विवेकानंद आणि वेदांत व समजुतींचे शास्त्र
माणूस एखाद्या प्रसंगात असा का वागतो? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. खरं तर याच उत्तर आपल्या समजुतिंमध्ये दडलेले आहे. या समजुती तयार कशा होतात व आपल्या वागणुकींवर कसा परिणाम करतात हे सांगणारा हा विडियो विवेकानंद यांच्या व्याख्यानातून प्रेरित होऊन सांगितलेला आहे. यावर योग्य अंमलबजावणी केली तर आपल्या ठायी असणार्या स्थितप्रज्ञ अवस्थेची नक्कीच प्रचिती येईल.