Shashwat Farming शाश्वत शेती..!!
सेंद्रीय शेताकडे जाण्याचा मार्ग...!!
एकपिक पध्दतीमुळे खते, किटकनाशक, बुरशीनाशके व संप्रेरके या रसायनांचा बेसुमार वापर होत असल्यामुळे जमिन, पाणी व हवा प्रदुषित झाली आहे. हे प्रदुषण रोखण्यासाठी रसायनांना पर्याय उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. शेतक-याच्या शेतावर उपलब्ध असलेल्या यादीतून पिकांसाठी लागणारी शेवटचे उत्तर आहे. व औषधे तयार करणे हे एकमेव पर्याय आहे.
आपण शेतावरच खते व औषधे तयार करू शकतो, यामध्ये जमीनीसाठीच्या पाच ड्रममधुन संपुर्ण पिकाचे पोषण होते. पानासाठी असणाऱ्या पाच ड्रम मधुन पिकांचे रोग व किडी पासून संरक्षण होते. शेतावरच तयार केलेल्या उपयुक्त जीवाणु व बुरशी मुळे जमीनीत व पानावर उपयोगी सुक्ष्मजीव वाढवुन पिके रोग व किड प्रतिकारक्षम होतात हे सिद्ध झाले आहे. याचा वापर करून शेतातील सर्व पिकांचे उत्पादन घेता येते यामुळे अगदी सहज व सोप्या पध्दतीने विषमुक्त शेती करता येते.
10 Drum Theory Training
10 Drum theory is for sustainable farming.
5 drums for soil application-improve soil health (rhizosphere).
5 Drums for leaves improves plant immunity (phytosphere).
It helps to reduce the cost of production up to 40-50%.
Address:
A/P: Kandali, Tal-Junnar, Dist- Pune, Maharashtra
अधिक माहितीसाठी - श्री.धनंजय ताजवे B.Sc Agri - 9730071050