Celebrate #WithMe #YTFamFest #diwalirecipes #मैसूरपाकरेसीपीमराठी #Sarita's_kitchen
मैसूर पाक बनवायला खूप अवघड वाटतो, पण करायला खूप सोप्पं आहे, अगदी नवशिक्यांना देखील पाहिल्या प्रयत्नात जमेल असा सोप्पी पद्धत आहे.
Ingredients / साहित्य -
Besan / बेसन 1 cup
Sugar / साखर 1, cup
Water / पाणी 1/2 cup
Melted Ghee / वितळलेले साजूक तूप 1 cup
Oil / तेल 1/4 cup
#अर्ध्यातासातखुसखुशीतमैसूरपाक
#diwalisoecialsweetmysorpaak
#पदरसुटलेलाजाळीदारखुसखुशीतगोडमैसूरपाक
#diwslispecialsweet
#shakkarpare
#mysorpaak
#मैसूरपाक
#दिवाळीफराळ
***Recipe By Sarita's Kitchen***