MENU

Fun & Interesting

12 वी नापास मुलगा जेव्हा बनतो MPSC TOPPER | PSI Alok Khismatrao | Josh Talks Marathi

Video Not Working? Fix It Now

⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇 हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह! DOWNLOAD NOW: https://joshskills.app.link/mKrCLbRzMpb या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮 आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट! FAILURE मुळे खचणे स्वाभाविक आहे. हो, ते स्वाभाविक आहे, पण त्याच्यात अडकून राहायचे कि नाही, ही एक CHOICE आहे. आपल्यावर अवलंबून असते कि आपल्याला परिस्तिथीला स्वीकारून कमीपणा घेऊन जाग्याचं आहे कि never give up attitude घेऊन, hard work करत राहायचे आहे. दुसरा मार्ग कठीण असला तरीही तोच मार्ग तुमची success story लिहिण्यामध्ये तुम्हांला मदत करेल. अशाच पद्धतीने बारावीत दोनदा नापास होऊन सुद्धा आपल्या आतला वाघ शोधण्याचा ध्यास त्यांनी घेतला, आणि पूर्ण केले त्यांचे स्वप्न एका government exam, MPSC च्या माध्यमाने. आज त्यांच्याकडे PSI पदवी असून, त्यांचा समाजात खूप सन्मान होतो. पण काही वर्षांपूर्वी जेव्हा ते मोबाइलला रिचार्ज च्या दुकानात काम करायचे, तेव्हा अशी परिस्तिथी नव्हती. तरीही त्यातून निघून, MPSC TOPPER बनून त्यांनी सिद्ध केले कि failure to success चा प्रवास पूर्ण केला. जोश टॉक्स मराठीवर अनेक UPSC, IPS, IAS ऑफिसर्स ची अनोखी यशोगाथा आम्ही शेअर केली आहे, त्यात ह्या अकल्पित परिवर्तनाची कहाणी सामील करणे आमचे सौभाग्य आहे. नक्कीच हि टॉक तुम्हांला तुमच्यातल्या वाघाला ओळखण्यात मदत करेल. psi interview

Comment