साग लागवड फायदेशीर आहे का या संदर्भात शेतकरी अनुभव काय आहे वरील व्हिडिओ मधे बघा. वनशेती फायदेशीर आहे पण झाड निवड महत्त्वाची. साग लागवड बाबत सविस्तर माहिती.#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #दीपकबुनगे #सागलागवड#वनशेती