रक्षाबंधन स्पेशल मिनी थाळी /पाहुण्यांसाठी कमी वेळात एकदम स्पेशल वेज थाळी / Special Veg Thali
Get your Oddy Ecobake parchment paper here: https://amzn.to/3oLdgsk
Oddy Uniwraps Food Wrapping Paper: https://amzn.to/2K3F6RD
Ingredients / साहित्य
खवा पोळी (7 पोळ्या मध्यम size)
खवा 300gms (2 वाटी)
साखर 100gms (1/2 वाटी)
वेलची पावडर 1/4 tsp
कणिक 250 gms (2 वाटी)
मीठ चवीनुसार
300 gms खवा असेल तर 7-8 मध्यम पोळ्या होतात, त्याप्रमाणे जेवढ्या पोळ्या जास्त बनवायच्या तसे प्रमाण वाढवू शकतो
मटार पुलाव (3 लोकांसाठी)
तांदूळ 250gms (2 वाटी)
मटार 100 gms (2 वाटी)
वाटण -
काळी मिरी 5-6
लवंगा 5-6
आले 1 inch
हिरवी मिरची 2-3
दालचिनी 1 inch
तेल 2 tsp
तमालपत्र 2
जिरे 1 tsp
कांदा 1 मध्यम
मीठ
तूप 2 tsp
दाल तडका (3 लोकांसाठी)
तूर डाळ 60-70 gms ( पाउण वाटी)
हरभरा डाळ 2 tbsp
हळद 1/4 tsp
तेल 1 tsp
तेल 2 tbsp
तमालपत्र 2
दालचिनी 1
जिरे 1 tsp
कांदा 1 मध्यम
किसलेले आले 1 inch
लसुण ठेचून 5-6 पाकळ्या
हिरव्या मिरच्या तुकडे 2
टोमॅटो 1 मध्यम
हळद 1/4 tsp
लाल तिखट 1/4 tsp
गरम मसाला 1/4 tsp
धणे पूड 1 tsp
कोथिंबीर
मीठ
गरम मसाला 1/4 tsp
तडका :-
तूप 2 tsp
जिरे 1/2 tsp
लसुण 2-3 कळ्या
सुकी मिरची 2
हिंग 1/4 tsp
काश्मीर मिरची पावडर 1 tsp
कोथिंबीर
बटाटा वडा ( 15 छोटे वडे)
बटाटा 300gms (3-4 मध्यम)
वाटण -
हिरव्या मिरच्या 2
आले 1 inch
लसुण 7-8
तेल 2 tsp
मोहरी 1 tsp
कढीपत्ता 7-8
हळद 1/4 tsp
गरम मसाला 1/4 tsp
मिरची पावडर 1/4 tsp
मीठ
कोथिंबीर
बेसन 125 gms ( 1&1/2 वाटी)
मीठ
हळद 1/4 tsp
तळण्यासाठी तेल
#रक्षाबंधनस्पेशलवेजथाळी #minithali #specialminivegthali
#पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनताना प्रमाण कसे घ्यायचे?
#rakshabandhanspecialthali
#specialvegthali #राखीपोर्णिमास्पेशलथाळी
#specialvegthalimarathi #matarpaneer #मटारपनीर #panir #पनीरमटार #hotelstylematarpaneer #नारळीभात #श्रावणखासवेजथाळी #स्पेशलथाळी #थाळी1
#specialdishforrakhipornima #राखीपोर्णिमास्पेशलडिश #saritaskitchen #फूडबिझनेस #थाळीरेसीपी #thaliseries #अळूवडी #श्रावणसात्विकथाळी #श्रावणमासखास
#जास्तप्रमाणातस्वयंपाकबनतानानियोजन #स्वयंपाकाचेनियोजनकिचनटिप्स #जास्तस्वयंपाकबनतानाउपयोगीकिचनटिप्स
#kitchentips #rakshabandhankhasthali