खेकडा पालन व्यवसाय 2022 या वर्षी तरुणांसाठी ठरतोय फायद्याचा खेकडा पालन संपूर्ण माहिती #crab farming
खेकडा पालन व्यवसाय #2022 या वर्षी तरुणांसाठी ठरतोय फायद्याचा खेकडा पालन संपूर्ण माहिती Crab farming
जर तुम्ही आमच्या युवा शेतकरी वर्ग या यूट्यूब चैनल वरती नवीन असाल तर चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेल वरचे सर्व व्हिडिओ पहा या व्हिडिओ नक्कीच आपल्याला फायदा होईल
👉व्यवसायाचा किंवा शेतीचा जर तुम्हाला व्हिडिओ अनुभव जर आम्हाला पाठवायचा असल्यास आमच्याशी संपर्क करा
For businesses inquiry- yuvasetakarivarga@gmail.com
#सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील मोरवड या गावात श्री योगेश दिवटे यांनी खेकडे पालन सुरु करुन तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे शेळीपालन तोट्यात गेलं व दूध व्यवसायात तोटा झाला म्हणून त्यांनी खेकडे पालनाची सुरुवात कशी केली व खेकड्यांचा संगोपन मार्केटिंग अशा वेगवेगळ्या विषयांवर ती पडणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना सरांनी खेकडे पालनाची सविस्तर माहिती सांगितली मी त्यांना तिथे तिथे गेल्यानंतर तिकडे पालना विषयी असणारे प्रश्न त्यांना विचारले व त्यांनी सविस्तर माहिती दिली त्यांना विचारण्यात आलेले खालील प्रश्न आहे #खेकडापालनव्यवसाय #शेळीपालन
2. #खेकडा पालनाची कल्पाना कधी व कशी सुचली.
3. खेकडा पालन साठी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे का.
4. खेकडा पालनासाठी लागणाऱ्या हाउदा ची संपूर्ण माहिती. लांबी रुंदी/ खर्च
5.हौदाच्या कडेने फारशी का बसवावी.
6 हाउदा मध्ये पाणी कशाचे सोडावे व कीती ?
7.हौदाच्या तळा ची संपूर्ण माहिती.
8.खेकडे पालनासाठी कोणत्या खेकड्यांच्या ठराविक जाती आहेत का ती जात कोणती.
9. हौदामध्ये सोडण्यासाठी खेकड्याची पिल्ले कुठून व किती आणली खेकड्यांची किंमत.. सुरुवातीला नर व मादी ची संख्या किती.
8 सुरुवातीला खेकडे लहान असताना खाद्य काय व किती वेळा द्यावे.
9. ज्याप्रमाणे माशांना बगळ्यांचा पान कोंबड्यांचा धोका आहे कशा पद्धतीने खेकड्यांना कशाचा धोका आहे का.
10. खेकड्यांना ऑक्सिजन लागतो का आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना केलेली आहे.
11. हौदा मधले पाणी बदलावे लागते का आणि ते किती महिण्याला बदलावे.
12. खेकडे मोठे झाल्यानंतर त्यांना खाद्य काय द्यावे व किती वेळा द्यावे.
12. इतर काय काय खेकडा खातो?
13. पावसाळ्यामध्ये हाऊद भरल्यानंतर त्याच्या मधून खेकडे बाहेर जाऊ शकतात त्याच्याकरिता आपण काय उपाययोजना केलेली आहे.
15. खेकड्याची पिल्ली सोडल्यानंतर किती दिवसात विक्रीयोग्य होतात त्यांचा आकार किती होतो.
16. विक्री करताना नर व मादी यांची ओळख कशी असावी.
17. खेकडे सोडल्यानंतर नंतर किती दिवसांनी खेकडे परत सोडावे लागतात खेकड्यांची पैदास कशा पद्धतीने होते.
18. हौदामधील खेकडे मोठे झाल्यानंतर चावण्याची शक्यता असते तर मग खेकडे कशाप्रकारे बाहेर काढले जातात
19. एखादा खेकडा जर आपल्याला चुकून चावला तर माणसाला काय धोका आहे का आणि त्याच्या वरती उपाय योजना.
20. साधारणता दिवसाला आपल्याला किती किलो माल निघतो.
21. खेकड्यांची विक्री आपण कुठे करता मार्केटची काय सुविधा आहे आणि साधारणता दर किती मिळतो.
22. महिन्याला साधारणता किती उत्पन्न मिळते व खर्च वजा जाता निव्वळ नफा किती राहतो.
23. खेकडा पालन व्यवसाय याबद्दल आपण तरुणांना काय संदेश द्याल आपण कशा पद्धतीने #खेकडापालनव्यवसाय कडे बघता.
#Crab farming
Crab farming in #crab solapur
How to start crab farming
Crab farming successful story
Crab farming tank building
Crab farming market
Crab rate
How to catch crab in tank.
मित्रांनो जर आपल्याला खेकडे पालन व्यवसाय सुरू करायचा असल्यास कुठलेही प्रशिक्षण न घेता किंवा अर्धवट माहिती घेऊन खेकडे पालन सुरू करू नका फक्त यु ट्यूब वरती व्हिडिओ बघून खेकडे पालन सुरू करू नका पूर्णपणे प्रत्यक्षात माहिती घेऊन व्यवसायाला भेट देऊन प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू करा
👉जर काय आपल्याला खेकडे पालन विषयी अडचणी असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही सरांना फोन करून विचारू शकता त्यांचा नंबर व्हिडिओच्या स्क्रीन वरती आहे कृपया त्यांना फोन करताना रात्री करावा किंवा शनिवारी करावा कारण इतर वेळेत ते शाळेवर असतात
Thanks-
दिवटे खेकडे पालन फार्म करमाळा
Camera- अनिल परदेशी& संकेत खोसे.
*युवा शेतकरी वर्ग सर्व टीम*
#खेकडा_पालन
#युवाशेतकरीवर्ग
#yuvashetkarivarg
#crabfarminginmaharashtra