हळदीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी उन्हाळ्यात करा ही कामे/2023 ची नवीन पद्धत
हळदीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी उन्हाळ्यात करा ही कामे/2023 ची नवीन पद्धत
#datta_kankal_marketing
#agriculture
#Carcumin_forming
#हळद_लागवड
#नवीन_पद्धतीने_हळद_लागवड
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आपल्या हळद पिकामध्ये जे शेत आहे त्या शेतामध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीचे खत टाकायचे त्याचबरोबर पालापाचोळा कसा खुजवायचा सेंद्रिय कर्ब जमिनीचा कसा वाढवायचा त्याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे त्याचबरोबर ड्रिप इरिगेशन दोन ओळीतील अंतर व पाणी व्यवस्थापन कसं करायचं आणि कशा पद्धतीने आपण पूर्णतः सेंद्रिय खत जमिनीमध्ये तयार करायचं आणि आपल्या खतावरचा खर्च वाचवायचा त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे
अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता मोबाईल नंबर 99 22 55 77 96