MENU

Fun & Interesting

चिंचारे गावातली बिराडा 2024,25 | जुन्या पासुंची रीत | CHINCHARE GAVATALI BIRADA 2024,25

Chinchare Group 26,319 lượt xem 3 months ago
Video Not Working? Fix It Now

🛕 *पाचसाले २०२४ चिंचारे* 🛕

!!जय वाघोबा! जय वाघोबा!!

बिराडा चे काहिक नियम,
परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते दि.२८/११/२०२४ रोजी दुपारी ४.०० वाजेपासुन ते/२९/११/२०२४ दुपारी २.०० वाजेपर्यत चिंचारे गावातील गावदेव पुजा असल्यामुळे बाहेरील सर्व व्यक्तिस विषेशता [महीलांना ]गावात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे तरी याची नोंद घेवुन परिसरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे हि नम्र विनंती...
धण्यवाद

Comment