MENU

Fun & Interesting

23 October 2024

Mahayoga (Siddhayoga) Videos 1,856 lượt xem 4 months ago
Video Not Working? Fix It Now

*शक्तिपाताचार्य परम पूजनीय श्री नारायणकाका ढेकणे महाराज बारावे (12 वे) पुण्यस्मरण*

*बुधवार, दिनांक 23 ऑक्टोबर 2024*

कार्यक्रमाची रूपरेषा

*सकाळी 7.00 ते 8.30 - सामूहिक साधना*

स. 8.30 ते 9.00 - नाश्ता व चहापान

स. 9.00 ते 11.30 - श्रीमद् भगवद्गीता सामूहिक पारायण - ह. भ. प. श्री माधवदास राठी महाराज.

*दु. 12.00 ते 1.00 - प्रवचन*

*दु. 1.00 ते 1.30 - आशीर्वचन - वेदाचार्य श्री गणेश्वरशास्त्री द्राविड गुरुजी, श्री क्षेत्र काशी*

*दु. 1.30 ते 3.30 - पिंडदर्शन व महाप्रसाद*

दु. 4.00 ते 5.00 - भजन सेवा

सायं. 5.00 ते 6.30 - मंत्रजागर

*सायं. 6.30 ते 9.00 सांप्रदायिक कीर्तन - प प श्री अमृताश्रम स्वामी महाराज, बीड* (पुण्यस्मरण काळ सांप्रदायिक कीर्तनास सर्वांनी जरूर उपस्थित रहावे ही विनंती)

रात्री 9.00 ते 10.00 - भोजन प्रसाद

-मुख्य केंद्र नाशिक
🌹🌹🌹

कार्यक्रमास मोठ्या संख्येने साधक जिज्ञासू उपस्थित होते.

Comment