रोजचा नाष्टा काय बनवू? आजचा नाष्टा 3 | सोलपुरी / कर्नाटकी सुशीला रेसिपी | Sushila pohe recipe saritas kitchen / solapuri sushila recipe
रोज जेवणात काय बनवायचं? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच? पण त्याही आधी प्रश्न असतो की आज नाष्टा काय बनवू ? नाश्ता हा जेवणाचा अविभाज्य घटक आहे |
सकाळचा नाश्ता जेवढा लवकर करू आणि जेवढा पौष्टिक तेवढा आपला दिवस चांगला जातो | दिवसभर ताजेतवाने राहतो , असं म्हणतात सकळचा नाश्ता पोटभर असेल तर तो व्यवस्थित पचतो , आणि अंगी लागतो दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते | एकवेळ रात्रीचे जेवण नसेल किंवा अगदीच साधे असेल तर चालते पण सकळचा नाष्टा पौष्टिक , आणि परिपूर्ण पोटभरीचा असेल तर तब्येत चांगली राहते |
आजच्या विडियो मध्ये आपण बनवतोय सुशीला / कर्नाटकी सुशीला रेसिपी / सोलपुरी सुशीला रेसिपी |
पोहे , उपीट खाऊन कंटाळा आला असेल किंवा पोहे खाऊन अॅसिडिटी होत असेल तर तुम्ही कांदे पोहे रेसिपी ला पर्याय म्हणून सुशीला बनवू शकता | बनवायला अगदी सोप्पी आहे | तसे तर सुशीला हा प्रामुख्याने कर्नाटकी नाष्टा प्रकार आहे | south indian breakfast खाऊन बोअर झाला तर हा सुशीला नाष्टा प्रकार एकदा नक्की बनवून पहा | पटकन होणारा नाष्टा आहे , त्यामुळे सकाळच्या घाई मध्ये बनवायला उत्तम पर्याय आहे |
इथे मी 3-4 लोकांचे प्रमाण सांगितले आहे :-
साहित्य :-
मुरमुरे 4 कप
फुटाण्याची डाळ पाव वाटी
तेल 2 चमचे
शेंगदाणे पाव वाटी
मोहरी अर्धा चमचा
हिंग 2 चिमटी
हिरवी मिरची 2
बारीक चिरलेला कांदा 1 मोठा
बारीक चिरलेला टोमॅटो 1 मध्यम
कोथिंबीर
हळद पाव चमचा
मीठ
In saritas kitchen recipes / saritasrecipes we have started this breakfast series / rojacha nashta series. In this series we are going to show you veriety of breakfast reciepes like , south indian breakfast perfect idly recipe, dosa recipe, aape recipe, etc also variety of maharashtrian nashta prakar like kandepohe recipe, upama or upit reicpe, parathe recipes, and many more.
in this series today we are going to make easy and quick breakfast recipe sushila recipe / karnataki sushila / solapuri sushila. this is one of the maharashtrian breakfast recipe type. do try this patkan honara sakalcha nashta sushila and do let me know in the comment section.
#आजचानाष्टा #नाष्टा #ब्रेकफास्टरेसिपी #सकाळचानाष्टा #महाराष्ट्रियनरेसिपी #सुशीलारेसिपी #कर्नाटकीसुशीला #aajchanashta #rojachanashta #nashtarecipe #saritaskitchen #saritaskitchenrecipes #kandepohe #breakfastseries #saritaskitchenbreakfastseries