शाहू महाराजांचे हे 3 किस्से पाहील्यानंतर समजतं की Shahu Maharaj किती मोठ्ठे व्यक्ती होते | Kolhapur
#BolBhidu #shahumaharaj #शाहूमहाराज
आज शाहू महाराजांची पुण्यतिथी. महाराजांवर एक व्हिडीओ करावा, त्या व्हिडीओतून शाहू महाराजांच कर्तृत्व सांगावा हा विचार समोर आला. पण झालं अस की एखाद्या माणसांन एखादं काम केलेलं असेल तर ते सांगण सोप्प पडतं. पण इथं गोष्ट वेगळी होती. समोर शाहू महाराज आणि त्यांनी उभारलेल्या कामाचा प्रचंड डोंगर होता…
एक माणूस एका आयुष्यात काय काय करू शकतो हे सांगण्यासाठी माणसानं शाहू महाराजांकड बोट दाखवावं अस त्यांच आयुष्य.
महाराजांच्या #पुण्यतिथीनिमित्त त्यांचं काम त्यांच्या गोष्टी व त्यांच कर्तृत्व सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न…
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/