MENU

Fun & Interesting

39 गुंट्यात 18 टन आले उत्पादन | खत व औषध नियोजन कसे केले? Maharashtra Ginger farming tips

Sanchit TV News 907 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

#आलेलागवड #सेंद्रियआलेलागवड #आलेखतव्यवस्थापन
39 गुंट्यात 18 टन आले उत्पादन | खत व औषध नियोजन कसे केले? Maharashtra Ginger farming tips

बळीराजाचं 👳🏼‍♂️हक्काचं चॅनेल - संचित Tv न्यूज 🌱🌾🌷🌺

आमच्या इतर चॅनलला भेट द्या. 👇
शेतीविषयी बातम्या लाईव्ह अपडेट - Anil Banne
https://youtube.com/channel/UCLb4pThleNizDCeSDk6lepg

ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट
https://youtube.com/channel/UCO6fC3sDKxgT_l6Y4k-xQiw

"आले लागवड संपूर्ण माहिती | Ginger Farming A to Z" 🌱
तुम्ही आले लागवड सुरू करण्याचा विचार करताय का? मग ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे!

यामध्ये मिळवा आले लागवडीसाठी संपूर्ण मार्गदर्शन:
✅ योग्य हवामान व जमीन: उष्णकटिबंधीय व वालुकामिश्रित जमीन.
✅ वाणांची निवड: महिमा, वरदा, सुरभी.
✅ सेंद्रिय व रासायनिक खत व्यवस्थापन.
✅ पाणी नियोजन: सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाने पाणी बचत.
✅ कंद कुज आणि सूत्रकृमींवर उपाय.
✅ उत्पन्न: प्रति हेक्टर 20-25 टन.
✅ सरकारच्या योजना व अनुदान: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व औषधी वनस्पती अनुदान.
✅ साठवणूक व प्रक्रिया उद्योगासाठी टिप्स.

🎯 शेतकऱ्यांसाठी हायप्रोफिट शेतीचे रहस्य उघडा!

🔔 आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, मार्गदर्शन आणि यशस्वी कथा जाणून घ्या. 🧑‍🌾🌟

📢 जास्त माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा!

आपण सगळे संचित टीव्ही न्यूज बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता.

#SanchitTVNews #Sanchit_TV #stn
#आलेलागवड
#सेंद्रियआलेलागवड
#आलेखतव्यवस्थापन

आले लागवड कशी करावी
आले लागवड कधी करावी
आले सेंद्रिय पध्दतीने लागवड
आले लागवड माहिती
आले व्यवस्थापन
सेंद्रिय शेती
आले पिकाचे खत व्यवस्थापन
आले औषध फवारणी
आले पिकावरील सड
आले पिकावरील सड रोग उपाय
आले लागवड
sendriya sheti
#gingermoney
#gingerplantingInformation
#gingerinvestment
#gingercrop
Ginger Farming - Smart Technology
#आले लागवड माहिती
#आले शेती माहिती
#आले पाक रेसिपी
#आले लागवड खत व्यवस्थापन
#आले लागवड कशी करावी
#आले लागवड
#आले खाण्याचे फायदे
#आले लसूण पेस्ट
#आले पाक वडी
#आले पीक खत व्यवस्थापन
#आले खत व्यवस्थापन
#आले करपा नियंत्रण
#आले खत नियोजन

#आले उत्पादन
#आले एकरी उत्पादन
#आले लागवड एकरी उत्पादन

Comment