रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा 4 गोष्टी | म्हातारपण लवकर येणार नाही | अद्भुत फायदे होतील #snehankithealth
बदाम, मनुखे, अक्रोड, अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी कसे खावे व खाण्याचे फायदे या व्हिडिओत आपण बघणार आहोत.
In this video, we are going to see the benefits of soaking almonds, raisins, walnuts, figs in water overnight and eating them in the morning.