अलिबाग-नवगावचा होलसेल सुखी मच्छी बाजार || सुकट60rsकिलो,वाकती 100rsकिलो इथे मिळते सर्वात स्वस्त मच्छी
नमस्कार मंडळी,
आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार अलिबाग नवगाव मधील सुकी मच्छी मार्केट
सर्व मच्छी एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला भेटेल,
तर मित्रांनो नक्की इथे एकदा या....
#mipenkar#dryfishmarket#holaseldryfish,