MENU

Fun & Interesting

तब्बल 80 एकरची बाग| केशर आंबा लागवड सखोल माहिती

SHIVAM NURSERY 187,413 lượt xem 10 months ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवम नर्सरी या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही नेहमी महाराष्ट्रातील विविध भागातील यशस्वी केशर आंब्याच्या बागायतदारांचे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असतो ज्याद्वारे आपणास नवीन नवीन माहिती मिळते व त्यातून प्रेरणा मिळते अशाच एका जिद्दी ध्येयवेढ्या शेतकऱ्याची यशोगाथा, बाळासाहेब राठोड मुक्काम पोस्ट शंकर नगर तांडा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांनी तब्बल 80 एकर केशर आंबा बाग लावली आहे व झाडावरच आंबा पिकून थेट ग्राहकाला ऑनलाईन पद्धतीने विक्री करण्याचं नवतंत्रज्ञान आधुनिकरित्या वापरून कोट्यावधीचा नफा घेणारे व इतर शेतकऱ्यांना आदर्श असे शेतकरी, यांची सविस्तर मुलाखत या व्हिडिओमध्ये आहे.

शिवम नर्सरी महेश पाटील
9405450495
Shivam Nursery Mahesh Patil #highdensitymangofarming #mangofarming #agriculture #mangonursery #farming #agric

Comment