श्रीसंत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेला 91 वा नारळी सप्ताह मानूर गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर
वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज स्थापित श्री क्षेत्र गहिनीनाथगड हे गडाच्या वतीने महंत विठ्ठल महाराज यांच्या आदेशावरून हे अधिकृत युट्युब चॅनल बनवण्यात आलेले आहे.
या चॅनल वर गडाच्या सर्व उपक्रमांचे अधिकृत अपडेटस दिले जातील. श्री क्षेत्र गहिनीनाथगड आयोजित
श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेला 91 वा नारळी सप्ताह मानूर ता शिरूर का. बीड श्रीराम कथा भाग ०२ रामायणाचार्य / विदर्भरत्न हभप संजय महाराज पाचपोर
#shri Kshetra #Gahininathgad #Naralisaptah #saptah #Santwamanbhau #maharaj #वामनभाऊमहाराज #गहिनीनाथगड गुरुवर्य #चैतन्य #महाराज #देगलूरकर