चित्रांमधून तुम्ही व्यक्त होऊ शकता. रंगांचं एक भन्नाट जग तुमची वाट बघत असतं. लहानथोर सगळ्यांनाच चित्र काढायला आवडते. पण आभा भागवत यांनी याच चित्रांना एक वेगळे स्वरूप दिले. भव्य भिंतींवर लोकसहभागातून त्यांनी चित्रे रेखाटली; लहान मुलांना शिकवली. आपल्या आसपासच्या भिंती या चित्रांच्या सहाय्याने त्यांनी बोलक्या केल्या. भिंतींवरच्या चित्रांच्या या जगात फेरफटका मारायला आणि चौकटीबाहेरच्या मोठ्या चित्राची स्वप्नं पाहायला आमच्यासोबत चला. हा व्हिडिओ तुमच्यातल्या सुप्त चित्रकाराला व्यक्त व्हायला प्रवृत्त करेल हे नक्की !
आभा भागवत यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टाॅक्स मुंबई २०२१' या कार्यक्रमात केले गेले आहे.
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - www.instagram.com/talksswayam/
Facebook - www.facebook.com/SwayamTalks
Twitter - twitter.com/SwayamTalks
LinkedIn - www.linkedin.com/company/swayamtalks/
Subscribe on our Website swayamtalks.org/register/
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#india #inspiration #teaching