Aditi Vlog च झालं आता Rohi's Life | माझा सासरकडचा दुसरा Vlog..😍 | मी गावी राहून कोणता Job करणार..? 🤔
सासर घर प्रत्येक मुलीसाठी नवीन असत... त्याप्रमाणे मी देखील इथे नवीन असल्यामुळे video's थोडे लेट अपलोड होत आहेत. तरी देखील भविष्यात जमेल तस माझ्या आठवणीने चित्रीत करून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog