माझा सासरघरचा 'तिसरा' व्लॉग | गावी माझ्या कामाची झाली सुरवात..😊 | Rohi's Life (Aditi Vlog)
हा माझा सासर घरचा तिसरा vlog आहे... गावी राहून माझ्या छोट्याश्या कामाची सुरवात करतेय... गावी राहून खूप आनंद होत आहे... याच माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog