आज मी या व्हिडिओमध्ये दिवाळीतील पदार्थांपैकी एक, कोल्हापूरची स्पेशल बाकरवडी दाखवणार आहे. दिवाळीच्या फराळाचे ताट या वड्यांशिवाय अपूर्ण असते. कोल्हापुरात तर दिवाळीमध्ये घरोघरी या बाकरवड्या हमखास बनवल्या जातात.
या वड्या इतर ठिकाणच्या बाकरवड्या पेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात व अगदी खमंग व चविष्ट आणि कुरकुरीत बनतात.
अचुक प्रमाण आणि काही सिक्रेट टिप्स वापरुन या बाकरवड्या परफेक्ट कशा बनवायच्या हे जाणून घ्यायचे असेल तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.
#bhakarwadi,
#bakarwadirecipe,
#deewalifaral,
#bakarwadifordeewali,
#easybakarwadirecipe,
#howtomakebakarwadi,
#chitlebandhubakarwadi,
#kolhapuribakarwadi,
#pudachiwadi,
#bakarvadi,
#pudachivadi,
#deewalirecipes,
#maharatrianrecipes,
#marathirecipes,
#faralrecipes,
#neetaadurkarrecipes,
#deewali2021,
#neetaadurkarrecipes