भिमथडीचे तट्ट नामशेष कशामुळे झाले? bhimthadi tatta | maratha history
भिमथडी तट्ट म्हणजे घोडे. मराठा साम्राज्य अटकेपार घेवून जाण्यात या घोड्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महाराजा होळकर यांच्यापर्यन्त हे भिमथडी घोडे दौडत होते. मात्र अचानक भिमथडी घोड्यांची ही जात गायब झाली.
भिमथडी घोडे कशामुळे नामशेष झाली हे सांगणारा हा व्हिडीओ. नक्की पहा आणि शेअर करा.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/