जिद्दीला पेटलेल्या शाहू महाराजांनी युरोपीयन मैदानांना लाजवेल असं खासबाग मैदान उभारलं..#shahumaharaj
#BolBhidu #shahumaharaj #kolhapur
कुस्ती आणि कोल्हापूर हे समानार्थी शब्द झाले आहेत. भारतात दक्षिणेतली कुस्तीची राजधानी कोल्हापूर मानली जाते. एक काळ उत्तरेतल्या पहिलवानांनी गाजवला. इंग्रजांच्या काळात कुस्तीची वाताहात झाली. उत्तरेत पटियाला नरेश आणि दक्षिणेत कोल्हापूरचे शाहू महाराज या दोघांनी कुस्तीला हात दिला. या दोघांमुळे कुस्ती जगली आणि वाढली असं म्हटल तर चुकीच ठरणार नाही.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/