#bts समारंभात दिशाने ठेवलेला बॉम्ब पारु आणि आदित्य करतील का डीफ्युज? #zeemarathi #paaru #viralvideo
‘पारुला’ पुन्हा एकदा दिमाखात किर्लोस्कर कंपनीची ब्रांड अँबॅस्डर बनवण्यासाठी एक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. अनुष्काचा खरा चेहेरा आता पारू सर्वांसमोर आणणार आहे. अनुष्काचा खरा चेहेरा समोर आल्याने पारु आणि अनुष्का मध्ये सुरु झालेय अस्तित्वाची लढाई. दिशा जेलच्या बाहेर आल्याने तिने आव्हान दिलं आहे अहिल्या किर्लोस्करला. आता या पोस्टर रिव्हिल समारोहात दिशा आणि अनुष्काच नातं सगळ्यांसमोर येईल ? दिशा ने किर्लोस्कर कुटुंब संपवण्याचा रचलेला डाव यशस्वी होईल? या समारंभात दिशा ने ठेवलेला बॉम्ब पारु आणि आदित्य करतील का डीफ्युज की ह्या सगळ्यात जाईल कोणाचा जीव ? या सगळ्याच्या उत्तरांसाठी पाहायला विसरू नका पारू दररोज संध्या. ७.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर. #zeemarathi #bts #zeemarathiserials #zeemarathiofficial #paaruserial #marathi @zeemarathi