लग्नानंतर 'पारु'साठी Shifting, कठीण काळ, अमृताची साथ आणि बरंच काही... | Prasad Jawade | Paaru (पारू)
'झी मराठी'वरील 'पारू' या मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात मालिकेत अनेक ट्विस्ट ॲंड टर्न्स आले आणि अगदी अल्पावधीतच मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
त्यानिमित्ताने मालिकेतील 'आदित्य किर्लोस्कर' ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता 'प्रसाद जवादे' याच्याबरोबर रंगलेल्या दिलखुलास गप्पा...
#zeemarathi #prasadjawade #paaruserial
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: https://www.facebook.com/KalakrutiMedia
Twitter: https://twitter.com/KalakrutiMedia
Instagram: https://www.instagram.com/kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com