साता-यातल्या गावक-यांच्या खास प्रतिक्रिया येतात तेव्हा...| Prasad Jawade & Sharayu Sonawane | Paaru
गेल्या काही दिवसांपासून 'झी मराठी'वर नवनवीन मालिकांची रांग लागली आहे. यातलीच एक मालिका म्हणजे 'पारू'! खरंतर प्रोमोपासूनच ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे.
त्यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर अर्थात थेट साता-यात मालिकेतील मुख्य कलाकार 'आदित्य-पारू' म्हणजेच अभिनेता 'प्रसाद जवादे' व अभिनेत्री 'शरयू सोनावणे' यांच्याशी मारलेल्या धमाल गप्पा...
#zeemarathi #paaru #prasadjawade #
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: https://www.facebook.com/KalakrutiMedia
Twitter: https://twitter.com/KalakrutiMedia
Instagram: https://www.instagram.com/kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com