शेतातील सर्व कामांसाठी तयार बुलेट ट्रॅक्टर|Bullet tractor ready for all farm work|Sachin Bhapkar.
शेतकरी मित्रांनो, जय शिवराय। मी सचिन भापकर। "आपलं शिवार आपला व्यवसाय" मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडीओ हा सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे। आज शेतात सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे शेतात काम करणारे मजूर। शेतात मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे खूप कठीण झाले आहे। याच गोष्टीचा विचार करून निलंगा जिल्हा लातूर येथील शेख मकबुल चांदसाब यांनी शेतकऱ्यांच्या समस्येचा विचार करून शेतकऱ्यांसाठी बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती केली। हा बुलेट ट्रॅक्टर शेतात सगळ्याच प्रकारची कामे करतो। यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या समस्या दूर झाल्या आहेत। आजपर्यंत शेख मकबुल चांदसाब यांनी 500 च्या जवळपास बुलेट ट्रॅक्टर शेतकऱ्यांना विकले आहे। व्हिडीओ पूर्ण बघा। चॅनलला Subscribe करा। धन्यवाद।।
Your Queries :-
Aapl Shivar Aapla Vyvsay
Education
Marathi
Bullet Tractor
millat tractor
tractor video
tractor videos
bullet tractor nilanga
@AaplShivarAaplaVyvsay
बुलेट ट्रॅक्टर वाला
बुलेट ट्रॅक्टर व्हिडीओ
बुलेट ट्रॅक्टर निलंगा
मराठी
सचिन भापकर
आपलं शिवार आपला व्यवसाय
https://www.facebook.com/@sachin.bhapkar.1276/?mibextid=ZbWKwL
https://www.instagram.com/bhapkar_bandhu?igsh=cHl0ajZpeHJ1YjBk
Your Hashtag :-
#AaplShivarAaplaVyvsay
#sachinbhapkar
#education
#marathi
#marathivlog
#bullettractor
#bullettractorwala
#bullettractorvideo
#bullettractorgadi
#bullettractorprice
#आपलंशिवारआपलाव्यवसाय
#सचिनभापकर
#मराठी
#बुलेटट्रॅक्टरनिलंगा
#बुलेटट्रॅक्टर
I Hope You Enjoyed This Vlog Make Sure To Subscribe My Channel🌹🌹🙏🙏🙏🙏
🙏🙏 Thanks For Watching🙏🙏