लातूरच्या पठ्ठ्याने बनविले तीन चाकी बुलेट ट्रॅक्टर | Bullet Tractor | एक तास कामासाठी दीड लिटर डिझेल
लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील मकबूल शेख यांनी कमी खर्चात जास्त शेती काम करणारे तीन चाकी बुल्लेट ट्रॅक्टर तयार केले आहे. मकबूल शेख यांचे निलंगा येथे शेती अवजारे निर्मितीचे वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये बुलेट ट्रॅक्टर तयार करण्यात आला आहे. एक ट्रॅक्टर बनविण्यासाठी 8 दिवस लागतात. बुलेट ट्रॅक्टर पेरणी, कोळपणी, फवारणी आणि नांगरणी अशी कामे करू शकते. शेतकऱ्यांना बुलेट ट्रॅक्टरचे सर्व पार्ट खोलून दुरुस्त करता येतात. बुलेट ट्रॅक्टरची क्रॉम्प्टन ग्रिव्हीज कंपनीचे इंजिन वापरले आहे. 10 आणि 5 एचपीमध्ये बुलेट ट्रॅक्टर उपलब्ध आहे.
Maqbool Shaikh of Nilanga town in Latur district has developed a three-wheeled bullet tractor that does more farming work at a lower cost. Maqbool Shaikh has a farm implement manufacturing workshop at Nilanga. A bullet tractor has been manufactured in this workshop. It takes 8 days to make a tractor. A Bullet tractor can do sowing, harrowing, spraying and ploughing. Farmers can repair all parts of Bullet tractors in depth. Crompton Greaves Company engine of bullet tractor is used. Bullet tractor is available in 10 and 5 HP.
#bullettractor
#maqboolshaikhnilanga
#laturbullettractor
#बुलेटट्रॅक्टर
#businessideas
#shivarnews24