स्पृहाला negative भूमिका करावीशी का वाटते? वयापेक्षा मोठ्या भूमिका स्विकारण्याचं धाडस तिने का केलं? TV या माध्यमाला actors कमी लेखतात का? 'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'अग्निहोत्र', 'उंच माझा झोका' ह्या सीरियल्समुळे प्रेक्षकांशी नातं कसं जोपासल गेलं? सौंदर्याची व्याख्या वयानुरूप बदलत जाते का? अशा बऱ्याच गोष्टींबद्दल 'द अमुक तमुक शो' च्या नव्या एपिसोड मध्ये गप्पा मारल्या आहेत आपल्या लाडक्या अभिनेत्री स्पृहा जोशी सोबत
Credits:
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam
Guest: Spruha Joshi
Editor: Shrutika Mulay
Edit Supervisor: Tanwee Paranjpe
Assistant: Mohit Ubhe
Intern: Sohan Mane
Spotify: https://open.spotify.com/episode/22VfQKr9rhRfxXKyseUuRj?si=7f91523d953b4f38
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Khuspus
#AmukTamuk #MarathiPodcast #SpruhaJoshi