मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन आजतोवर व्यवसायाशी संबंधीत विवीध व्हीडीओ आपण आपल्या या चॅनलवर पाहिले. एखादा उद्योगाची माहिती लोकांपर्यंत जर पोहचली तर नक्कीच त्याचा फायदा व्हीडीओ बघणाऱ्यांनी होतो आणि उद्योजकालाही.
आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत ते मालवणतालुक्यातील हडी गावातील श्री. दिनेश सुर्वे यांच्या घरात बनवलेल्या काजु कारखान्याला. कमी जागेत काजु कारखाना कसा उभारला जातो, भांडवल किती लागतं, मनुष्यबळ किती लागते, काजु बी पासुन काजुगर कसा काढला जातो याची संपुर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलईफ
#malvanilife
—————————————————-
काजु खरेदीसाठी संपर्क
श्री दिनेश सुर्वे
डोनी स्टाॅप
मु.पो. हडी
तालुका - मालवण
9404598292
744-8099372
—————————————————-
For unit
Quality instruments and equipments
Plot no-18, MIDC Kudal, sindhudurga
416520
02362222648
Sales@quality-inst.com
Accurate Engineering industries
Plot no B/75 MIDC area, kudal, sindhudurga
02362223122
Website-www.aeicashewmachinery.com
follow us on
facebook
https://m.facebook.com/malvanilife/?ref=bookmarks
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb