अमावस्येला समुद्रावर पकडले भले मोठे खेकडे | Catching big size mud crabs in kokan 🦀
मित्रानो आपण खेकडे पकडताना खूप वेळा समुद्रावर जात असतो. मात्र या वेळी आम्ही अमावस्येला समुद्रावर गेलो आणि खूप सारे खेकडे पकडले.
Catching big size green mud crabs in Ratnagiri.
#crab #crabcatching #mudcrab #greenmudcrab #fishing #chimbori #rajapurisandesh #kokanfishing #kokan