dhak bahiri trek | सह्याद्रीतील अवघड असणारा ट्रेक केला भर उन्हात | dhak bahiri fort
dhak bahiri
dhak bahiri trekking
dhak bahiri history
dhak bahiri timings
dhak bahiri camping
dhak bahiri English subtitals
dhak bahiri all information
राजमाची किल्याच्या परिसरात दाट जंगलात बहिरी च्या डोंगरावर एक किल्ला आहे to म्हणजे ढाक बहिरी..
हा किल्ला तसा बहू दुर्लक्षितच आहे पण ट्रेकिंग करण्यासाठी योग्य आहे. आणि ट्रेकर येथे येतच असतात.
राजमाची किल्ल्याच्या मागे ढाक बहिरीचा उंच कडा असणारा सुळका दिसतो, या सुळक्याला कळकराय सुळका म्हणतात.. एका बाजूला सुळका आणि दुसऱ्या बाजूने ढाक चा किल्ला... यामधील खिंडीतून उतरणे म्हणजे जरा कठीणच. आणि ही खिंड उतरल्यावर पुढे कातळ कडा ची चढाई करावी लागते त्यानंतर आपण येथे असणाऱ्या ढाक च्या गुफेत पोहोचतो... आणि जास्तीत जास्त लोकं या गुफेपर्यंतच येतात. कारण गडावर तस फारस काही अवशेष आढळत नाही.. त्यामुळे पायथ्यापासून गुफेपर्यंतच हा ट्रेक समजला जातो..
गडावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत.. एक म्हणजे कर्जत वरून सांडशी या गावातून तर दुसरा म्हणजे कामशेत वरून जांभीवली या गावातून...
येथे येण्यासाठी बेस्ट टाईमिंग आहेत पावसाळा संपल्यावर आणि उन्हाळ्याच्या अगोदर..
follow on instagram:https://www.instagram.com/anuradha_khandare_anudip/
follow on facebook :https://www.facebook.com/profile.php?id=100095206909493
====================================================================
our video....
Raieshwar pathar :https://youtu.be/c99CODthOP4
Korigad fort: https://youtu.be/SAGqrr8aFiY
Tung fort : https://youtu.be/mjYMnWIxFGY
Tikona fort : https://youtu.be/Vt3HiWRXFHQ
Visapur fort : https://youtu.be/qOzhpGWCfwg
Lohagad fot : https://youtu.be/kPZ5D65v-N0
Devgiri fort : https://youtu.be/_Zos-0wTq24
Malhargad : https://youtu.be/DZx0HhrC_PQ
Shivneri fort : https://youtu.be/MFrf-euWgX0
Torna fort : https://youtu.be/m4gwCgpNgs0
#fort
#fortsofmaharashtra
#maharashtrafort
#dhakbahiri
#gadkille
#chatrapatishivajimaharaj
#anudiptravelvlog
#history
#tourism