ब्राह्मण सेवा संघ बोरिवली | व्याख्यान | Dr Dhanashree Lele | हिंदू धर्म म्हणजे नेमके काय
नमस्कार, जय श्रीराम
ब्राह्मण सेवा संघ बोरिवली तर्फे शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सुप्रसिद्ध व्याख्यात्या डाॅ. धनश्री लेले यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
विषय: - " हिंदू धर्म म्हणजे नेमके काय "