MENU

Fun & Interesting

Dukhiyo Ka Tu Hai Wali | दुखियो का तू है वाली | Chakradhar Swami | भूषण जाधव | Mahanubhav Panth Song

Kumar Chiranjiv 134,889 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

Dukhiyo Ka Tu Hai Wali | दुखियो का तू है वाली | Chakradhar Swami | भूषण जाधव | Mahanubhav Panth Song @Kumarchiranjiv

#Mahanubhav_Panth_Song #Dukhiyo_Ka_Tu_Hai_Wali #Bhushan_Jadhav #चक्रधर_स्वामी_भजन

*********************************************

!! बोला श्री जाळीचे बाबा की जय !!

सर्वांना सादर दंडवत प्रणाम.
आपल्या सर्वांचे म्हणजेच संपूर्ण महानुभाव पंथाचे आराध्य दैवत,श्री जाळीचे बाबा यांना सादर दंडवत प्रणाम.
१२ व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे पायी पदभ्रमण करत असताना,ते कन्नड,शेंदुर्णी,चांगदेव,हरताळा या मार्गे येत असताना बाईसांनी स्वामींना विनंती केली की बाबा येथे सावळेद्वार हे गाव आहे तिथे माझा भाचा राहतो,आपण माझ्या भाच्याच्या ही घरी राहून त्याला सेवेची संधी द्यावी.स्वामींनी ती विनंती मान्य केली.स्वामी तिथून सावळेद्वार येथे आले दायनायकाच्या वाड्यात राहू लागले,तिथे २१ दिवस वास्तव्य करून,पुढच्या मार्गाला निघाले,सर्व भक्त स्वामींनी पुढे पाठवून दिले,आणि स्वतः मागून चालत येत असताना, भला मोठा सह्याद्रीचा डोंगर चढून येत असताना,त्यांना एक जाळी दिसली,स्वामी जाळीच्या जवळ गेले,तेव्हा त्यांना त्या जाळी मध्ये, वाघिणीची पिले खेळताना दिसली,मग स्वामी त्यांच्या जवळ गेले,स्वामींनी ते वाघिणीचे पिले,हातात घेतले,जवळच एक पाषाण होता,स्वामी तिथे बसून त्या पिल्लांना मांडीवर खेळवू लागले,तेवढ्यात तिथे वाघीण आली ती क्रोधित होऊन डरकाळी फोडू लागली,क्रोधाने ती स्वामींच्या जवळ येत असताना तिच्यावर स्वामींनी कृपा कटाक्ष टाकताच ती पाळीव कुत्र्याप्रमाने शेपूट हलवू लागली,स्वामींचे श्री चरण चाटू लागली,तिला महान सुख मिळाले.स्वामी वालसावंगी कडे निघाले,पिले वाघिणी कडे सोपवले,आणि म्हणाले "हे घे सांभाळ तुझी पिले"अस म्हणून स्वामी तिथून जात असताना,ती वाघीण स्वामींकडे एकटक बघत होती.
अशी ही श्री क्षेत्र जाळीचा देव येथील सुखावनारी लिळा.
कवी कुमार चिरंजीव यांनी लिहिलेलं एक भजन गायक भूषण जाधव यांच्या आवाजातल एक भजन एक साँग आम्ही श्री जाळीच्या बाबांच्या चरणी अर्पण करतो.
आम्हाला श्री क्षेत्र जाळीचा देव येथील मंदिर संस्थान तसेच त्या मंदिर संस्थानचे पुजारी बांधव यांनी आम्हाला खूप सहकार्य केले.
विशेष सहयोग श्री क्षेत्र जाळीचा देव official youtube channel
तसेच श्री क्षेत्र जाळीचा देव नवनवीन update मिळवण्यासाठी आमच्या संस्थानच्या एकमेव पेज
@jalichadeosansthan_official ला एक वेळ अवश्य भेट द्या.तसेच
@jalichadeo_pujari
ह्या insta पेज वरून तुम्ही जाळीच्या बाबांचे नवनवीन स्टेटस बघू शकता.
दंडवत प्रणाम.आमच्या दोन्ही पेज वरून तुम्ही नवनवीन updates मिळवू शकता🏳️🙏❤️
टंकलेखक तथा लिळा माहिती सौजन्य:बंटी पुजारी श्री क्षेत्र जाळीचा देव मंदिर संस्थान पुजारी🙏🏳️

*********************************************

!! आशीर्वाद !!
प.पु.प.म. आ. गुरुवर्य श्री कारंजेकर मोठे बाबा (अमरावती)
प.पु.प.म. आ. श्री सैंगराज बाबा शास्त्री (मकरधोकडा)
प.पु.प.म. आ. श्री आंबेकर बाबा महानुभाव (जाळीचा देव)
प.पु.प.म. आ. श्री दहीहांडीकर बाबा (जाळीचा देव)
प.पु.प.म. आ. श्री धनंजयदादा लोणारकर (जाळीचा देव)
प.पु. श्री राजूभाऊ आंबेकर (जाळीचा देव

*********************************************

!! विशेष आभार !!

श्री जाळीचा देव मंदिर संस्थान व समस्त पुजारी
तथा गावकरी मंडळी श्री क्षेत्र जाळीचा देव


*********************************************

!! कुमार चिरंजीव प्रस्तुत !!

भजन - दुखियो का तू है वाली

गीत – संगीत
कुमार चिरंजीव

गायक
भूषण जाधव

दिग्दर्शक
नितीन राजेशराव ठाकरे

म्युझिक अर्रेंजर
पंकज ठाकूर, जबलपूर

रेकॉर्डिंग
आशिष सक्सेना, स्वर दर्पण स्टुडीओ, जबलपूर

मिक्सिंग & माष्टरिंग
सुमित महतपुरे, अन्हाद स्टुडीओ, नागपूर


छायाचित्रण
गोपाल इंगळे

संकलन
स्वप्नील मुकुंदराव




*********************************************

!! विशेष सहयोग !!

उमेश श्रीखंडे (नागपूर)
गोपाल सुरडकर (जाळीचा देव)
श्यामदादा कारंजकर (अष्टमासिद्धी)

*********************************************

Comment