पुण्यातील पहिला दिवस First Day In Pune 😍 | भांड्यांचे मार्केट आणि फेमस मिसळ | S For Satish | Pune #FirstDayInPune #PuneBhandiMarket #PuneMarketVideo #sforsatish पुण्यात फिरायला आल्यावर सर्वात पाहिले श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. बाजूला बरेच फेमस मार्केट आहेत ते पाहिले. पुण्यातील रास्ता पेठेतील फेमस मिसळ खाल्ली. मी नाना पेठेत राहिलो. पुण्यात बाईक वरून प्रवास करत मी नवनवीन ठिकाणे पाहिली. फुले मंडई येथे गेलो. दगडाची जाती, दिवे, पाटे वरवंटे, भांड्याचे मार्केट पाहिले. अजुन मी काही दिवस पुण्यात आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर आणि कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
https://youtube.com/@SatishRatate
https://youtube.com/@PranjuPradnuMummy