दोडामार्ग ची "फॉरेस्ट वूमन"....
रान माणूस टीम च्या "वेटे काकी" आपल्या कोलझर गावातील बागायती शेती फिरवून पर्यटकांना जुन्या मातीच्या कौलारू घरात आपुलकीने जेवण वाढते... म्हादाई खोऱ्यातील गोव्यातील वाळपाई मध्ये बालपण आणि कळणे नदीच्या खोऱ्यातल्या बागायती नी समृध्द अश्या कोलझर गावात संसार केलेल्या ६७ वर्ष वयाच्या ह्या मातेला तिच्या राना वनातील ह्या कोकणी जीवन शैलीचा प्रचंड अभिमान आहे...
आमच्या ह्या दोडामार्ग च्या फॉरेस्ट वूमन सोबत कोकण फिरायला जरूर या..पर्यटकांना ग्रामीण जीवनशैली शी जोडणारा "साकव" सांधताना.. खरे कोकण जगणाऱ्या लोकांना तुमच्याशी जोडून देणे हा एक प्रामाणिक उद्देश आहे❣️🌳
For Tour bookings and Enquiries
7588531978 (Whatsapp only)
#konkaniranmanus #forestwoman #konkan #goa #sindhudurg