MENU

Fun & Interesting

२००वर्ष जुन्या"रायवळ" च्या आंब्यांचा "आंबट गोड रायता"|पर्यटकांनी अनुभवली शाकाहारी मेजवानी

Konkani Ranmanus 69,975 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

फळांच्या हंगामात बनवले जाणारे पारंपारिक पदार्थ बनवून पर्यटकांना त्याची मेजवानी देणे ही ग्रामीण शाश्वत पर्यटनातली एक "खमंग activity आहे... ह्यात पर्यटक स्वतः सहभाग घेतात आणि निसर्गातून फळे घेऊन नैसर्गीक पद्धतीने त्याचे पदार्थ बनवण्याची इथल्या लोकांची कला शिकण्याचा प्रयत्न करतात..

Book Your Exploration Tour in Konkan with Ranmanus

7588531978 (Whatsapp)

Comment