गवळण,शुभांगी गायकवाड,gavlan, shubhangi gaikwad,bhajan,भजन,4k,live,viral,blog, vlog,गवळणी, गौळण,live,
शुभांगी गायकवाड .. हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे.आपल्या गायनाच्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी समाजमनावर आपली वेगळी छाप पाडली आहे.पुण्याच्या टेल्को कॉलनीत राहणाऱ्या आणि तेथील श्रीपाद प्रासादिक भजनी मंडळाच्या संस्थापक असलेल्या शुभांगी यांनी अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कारही पटकावले आहेत.
त्यांनी सादर केलेली ही सुपरहिट गवळण खास आपल्यासाठी.
कुठे गेली राधा
kuthe geli radha
#gavlan #bhajan #bhaktisong #4k #vlog #blog #viral #live #trending #गवळण #भजन