आपल्या चॅनेल वर येण्यासाठी हा फॉर्म भरा - https://surveyheart.com/form/6773bb98b1b2e23c1c7b82e9
आपल्या Social Karbhar चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे, आज Marathi Horror Podcast च्या या भागात Sachin Parse त्यांचे काही वैयक्तिक भीतीदायक अनुभव शेअर करणार आहे. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडेल. त्यामुळे तुमचे earphones plugin करा आणि या अद्भुत podcast साठी सज्ज व्हा.
Podcast guest- Mr. Sachin Parse
आपल्या Insta page वर आम्हाला follow करायला विसरू नका - https://www.instagram.com/socialkarbharofficial/
Disclaimer- Social Karbhar चा हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी आहे, आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही किंवा व्हिडिओमधील माहिती योग्य असल्याचा दावाही करत नाही.