MENU

Fun & Interesting

#गुडघेदुखी! ऑपरेशन टाळण्यासाठी रामबाण उपाय#gudaghe dukhi upchar#knee pain#joint pain

Video Not Working? Fix It Now

@deepalighadge9770 #गुडघेदुखी #आयुर्वेदिक उपाय गुडघेदुखीचा त्रास आयुष्यात कधी ना कधी सर्वांनाच झालेला असतो. आजच्या बैठ्या जीवनशैलीमुळे लहान वयात गुडघेदुखी सुरु होते. गुडघेदुखीचे वेगवेगळे प्रकार असतात आमवात,वातरक्त अशा आजारांमध्ये पण गुडघ्यांबरोबरच बाकीचे सांधेही दुखतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने गुडघ्यातील चकत्यांची झीज झाल्यामुळे आणि वंगण कमी झाल्यामुळे दुखणाऱ्या गुडघ्यांविषयी चर्चा करणार आहोत. काही साधे सोपे नियम पाळल्याने आपण गुडघेदुखी टाळु शकतो,तसेच गुडघ्यांचे होणारी #झीज ही थांबवू शकतो. तसेच वर्षातून एकदा पंचकर्मातील काही उपचार,रोजच्या रोज अभ्यंग आणि योग्य #आयुर्वेदिक चिकित्सा या सर्व गोष्टींनी आपण गुडघ्याचे आरोग्य चांगले ठेवू शकतो. काही स्ट्रेचिंग चे व्यायाम, काही गुडघ्याच्या आजूबाजूचे मसल्स स्ट्राँग करणारे व्यायाम नियमित केल्याने सुद्धा आपली गुडघेदुखी बरी होते. # knee replacement surgery #gudaghe dukhi Thanks for watching 🙏🙏 #ayurved and diet#gudghe dukhi upchar

Comment