#BolBhidu #Harishchandragad #MonsoonTrek
एक ऑगस्टला कंपनीला अचानक सुट्टी मिळाल्यामुळं पुण्यातल्या तरुणांनी फिरायला जायचा प्लॅन केला. आपल्या मित्रांना वैगेरे सोबत घेऊन एकूण ६ जण हरिश्चंद्रगडावर गेले. याआधी त्यातलं कुणीच गडावर गेलं नव्हतं, त्यांनी सोशल मीडियावर हरिश्चंद्रगडाचे रिल्स बघितले होते आणि त्यामुळेच त्यांनी हरिश्चंद्रगडावर जायचा निर्णय घेतला. एक तारखेला दुपारी त्यांनी गडावर चढायला सुरुवात केली, पण पाऊस आणि धुक्यामुळं ते रस्ता चुकले. रस्ता चुकल्यामुळं त्यांना गडावर पोहोचताच आलं नाही.
मग या सहा जणांसोबत नेमकं घडलं काय ? ते गडावर कसे अडकले ? ४८ तास त्यांना जिवंत कसं राहता आलं ? त्यांना वाचवण्याचं ऑपरेशन कसं पार पडलं ? आणि हे सगळं घडलं कशामुळे ? ही सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यामातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/