MENU

Fun & Interesting

Healthy खाऊनही...पोट साफ नाही? ऍसिडिटी? आतड्यांना सूज? अल्सर? गॅस? IBS? Vitaminsची कमी?GutHealthTips

Dr Tushar Kokate Ayurved Clinic 35,577 lượt xem 3 months ago
Video Not Working? Fix It Now

एकदाच पोट साफ न होणे Constipation, कॅल्शियम, विटामिन, प्रोटीन कमी होणे, ॲसिडिटी Acidity, गॅस होणे bloating, वजन वाढणे, आतड्यांना सूज येणे colitis, आयबीएस IBS, अल्सर, अल्सर कोलाइटिस, H. pylori इन्फेक्शन असे पचनाशी संबंधित अनेक शब्द आपण हल्ली वारंवार ऐकतो. बऱ्याचदा तर घरचं, चांगलं, पथ्याचं, प्रमाणात खाऊनसुद्धा अनेकांना या समस्या आहेत, असे दिसते.
आयुर्वेद या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगतो? हजारो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या आयुर्वेदामध्ये या अशा आजारांचे, लक्षणांचे वर्णन आणि ट्रीटमेंट सविस्तर सांगितली आहेच, परंतु या सगळ्या समस्या होऊ नये म्हणून आयुर्वेदाने आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्यासंदर्भात एक महत्त्वाचं सिक्रेट सांगून ठेवलं आहे! आणि या गोष्टींचे महत्त्व आजच्या विज्ञानानेही मान्य केले आहे.
आयुर्वेदाचे हेच सिक्रेट आजच्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
#constipation #indigestion
#sleep
आपल्या चैनल वरील इतर महत्त्वाचे व्हिडिओ

दूध तुपाचे 21 फायदे
https://youtu.be/m85qqymW18E?si=ARfc_fEUdOgXKrCm

आजारी पडल्यानंतर मी काय करतो? काय खातो?
https://youtu.be/TvUKtEo0tfw

कढण! माझी रेसिपी! https://youtu.be/lxvrfwUaNZs

पित्त होण्याची कारणे
https://youtu.be/107AUTBLSho?si=mj2njgMB8yms2OkM

संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijWinTDpLeYXVtpAUXROl1wL

खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
https://youtu.be/WidQy7VOFU8?si=ITDsEHrfD7eh4GSB

उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
https://youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq&si=MXKJji8RCQcH15Nm

केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
https://youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq&si=dfecaxVvTiLlmehD

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT


This video also includes information about
Gut motility
स्ट्रेस आणि indigestion
Gut flora
Good bacteria
Hormonal imbalance
Hair greying
Wrinkles
जागरण, राग, दुःख, स्ट्रेस आणि पचन
Anger and stress effects
Benefits of good sleep
Gut brain relation
Emotions and digestion
ऍसिडिटी
Bloating
Ayurveda secrete for health



Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.

आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!

डॉ तुषार कोकाटे.

Comment