MENU

Fun & Interesting

ॲसिडिटी? पित्त? IBS? औषधांशिवाय बरे होतात? How to cure acidity with daily routine? डॉ तुषार कोकाटे

Dr Tushar Kokate Ayurved Clinic 5,649 lượt xem 2 days ago
Video Not Working? Fix It Now

ॲसिडिटी, अम्लपित्त, पोटात, छातीत जळजळ heartburn, मळमळ nausea, डोकेदुखी headache migraine, पित्त घशाशी येणे Acid Reflux, चक्कर vertigo, भूक नसणे anorexia Indigestion, गॅसेस bloating, ढेकर Burps, पोट साफ न होणे constipation, उलटी vomitting, जुलाब Diarrhoea असे त्रास आपण आपल्या आसपास नेहमी ऐकतो. या त्रासासाठी सर्रास सरसकटपणे पित्ताची गोळी Antacids घेतले जातात. काही लोकांना तर ही गोळी घेतल्याशिवाय रोजचे जेवणसुद्धा घेता येत नाही! हा असा पित्ताचा त्रास खरंच कधी बरा होतो का? होत असेल तर त्यासाठी काय करणे गरजेचे आहे? How to balance Pitta? आपल्या लाईफ स्टाईलमध्ये, डेली रुटीन मध्ये योग्य ते बदल करून ऍसिडिटी कमी करणे शक्य आहे का? आणि असेल तर ते कसे? हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
#acidity #पित्तउपाय #ayurvedmarathi
#drtusharkokate #lifestyle #dailyroutine

आपल्या चॅनलवरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ

दूध तुपाचे 21 फायदे
https://youtu.be/m85qqymW18E?si=ARfc_fEUdOgXKrCm

खजुराचे सरबत कसे करावे?
https://youtu.be/kJ3HHJyFm5I

IBS Colitis ग्रहणी: काय खावे, काय टाळावे? https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijWgZNabv5q1FaNnyeWiqqZE

ताक पिण्याचे फायदे https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijUQyIukpmA0nr3YMkGrsod7

सुपर फूड डाळिंब फायदे
https://youtu.be/KLKpNled-Pg

खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
https://youtu.be/WidQy7VOFU8?si=ITDsEHrfD7eh4GSB

पित्त होण्याची कारणे
https://youtu.be/107AUTBLSho?si=mj2njgMB8yms2OkM

मनुके खाण्याचे 10 फायदे
https://youtu.be/JJ9lZNzQes8

पित्ताची ट्रीटमेंट करताना आलेले काही अनुभव
https://youtu.be/Kp32P0kceRg

उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
https://youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq&si=MXKJji8RCQcH15Nm

केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
https://youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq&si=dfecaxVvTiLlmehD

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT


This video also contents information about
How to reduce acidity?
Acidity problem solution
Acidity symptoms
Acidity cause
acidity daily routine
acidity lifestyle
Acidity and Immunity
IBS and Colitis
पित्त कमी करण्यासाठी काय खावे
पित्ताचा त्रास असताना काय खाऊ नये
पित्त उसळणे घरगुती उपाय
पित्तासाठी पथ्य अपथ्य
पित्त का इलाज
पित्तावर घरगुती उपाय
ऍसिडिटी प्रॉब्लेम
ऍसिडिटी उपाय
उष्णता
ऍसिडिटी लक्षणे
पंचकर्म ट्रीटमेंट
Balance Pitta by Ayurveda
Tips to balance Pitta

Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.

आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!

डॉ तुषार कोकाटे.

Comment