पेट सफा तो रोग दफा अशी एक म्हण आहे. कडक संडासला होणे, कुंथावे लागणे, सकाळी तासन तास टॉयलेट मध्ये बसावे लागणे, एकदाच पूर्ण पोट साफ न होणे, खाल्ल्यावर पुन्हा जावे लागणे, हे सर्व त्रास बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन/ constipation दर्शवतात. अनेक रुग्ण नेहमी विचारतात सर दो मिनिट मे पेट साफ होगा ऐसा कुछ बताये किंवा कब्ज कॉन्स्टिपेशन साठी घरगुती उपाय सांगा. कब्ज का इलाज क्या है/ kabaj ka ilaj kya he ?
खरंतर काही नियम पाळले, आयुर्वेद जीवनशैली समजून घेऊन तिचे पालन केले, तर constipation, कब्ज, मलबद्धता, बद्धकोष्ठ हे शब्द सुद्धा ऐकायला मिळणार नाहीत. असे म्हणतात की आंतो को साफ रखने से सारे रोग साफ हो जाते है. To clear stomach waste is very important.
पोट साफ नसल्यास IBS/ ग्रहणी Colitis/प्रवाहिका, PFD, piles/ मूळव्याध fistula, fissure, acidity, bloating, gases, headache असे अनेक आजार अथवा लक्षणे दिसतात. तेव्हा या रोजच्या प्रॉब्लेम साठी आयुर्वेदाची मदत घेऊयात
या व्हिडिओमध्ये रोज एकदाच पोट का साफ होत नाही? अर्थात बद्धकोष्ठता का होते? याची 6 कारणे व 4 घरगुती उपाय दिले आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहून नीट समजून घ्यावा जेणेकरून कॉन्स्टिपेशन चा त्रास बरा करण्यासाठी मदत होऊ शकेल.
@drtusharkokateayurvedclinic
आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज
RO filter limitations/ disadvantages
https://youtu.be/GotVwv-7Np4
benefits of ghee दूध तूप घेण्याचे 21 आश्चर्यकारक फायदे
https://youtu.be/m85qqymW18E
पित्त उपाय
https://youtu.be/107AUTBLSho
ताक पिण्याचे फायदे
https://youtu.be/PoOVsHog3C4
पोट साफ होण्यासाठी 3 नियम
https://youtu.be/_sEZnSW4nKQ
चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी
https://youtu.be/LOC_xIj6yqA
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
केसांच्या वाढीसाठी
https://youtu.be/ch7oIHSQZok
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq
Dr. Tushar Kokate
Mob. 9960209459
#कब्ज
#constipation
#पोट_साफ
पेट साफ उपाय
आतों की सफाई
kabaj ka ilaj
कडक संडास
hard stool
बद्धकोष्ठता
ghee for constipation
ताक और पेट साफ
कब्ज का इलाज
पोट साफ उपाय
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.