MENU

Fun & Interesting

Improve digestion, Ayurvedic facts and 9 rules for healthy life.पचनशक्ती वाढवा- 9 नियम

Dr Tushar Kokate Ayurved Clinic 40,073 lượt xem 9 months ago
Video Not Working? Fix It Now

How to improve digestion naturally? is most asked question. पोट दुखणे, पित्त होणे acidity, गॅसेस gases होणे. ह्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पोट साफ होण्यासाठी च्या औषधांचा खप वाढत आहे, याचाच अर्थ पचनशक्ती मंदावणे ही खूप महत्त्वाची तक्रार अनेकांमध्ये दिसून येत आहे. यासाठी औषधी अथवा आहार, घरगुती उपाय अनेक आहेत. परंतु अन्न खाण्याच्या संदर्भातील काही नियमही तितकेच महत्त्वाचे आहेत. आयुर्वेद ग्रंथांमध्ये हे असे अनेक नियम वेगवेगळ्या सूत्रांमध्ये दिले आहेत. त्यातील काही महत्त्वाची सूत्रे आज या व्हिडिओ मधून पाहणार आहोत.
@drtusharkokateayurvedclinic

#digestion
#eating
पाचनतंत्र
acidity
gases
bloating
fruits and digestion
do's and don'ts
healthy lifestyle
healthy eating
natural lifestyle

आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज

खजूर खाण्याचे फायदे
https://youtu.be/J1hzXaxrfp4

खजूर खाण्याची योग्य पद्धत
https://youtu.be/WidQy7VOFU8

ghee benefits
https://youtu.be/m85qqymW18E

About RO water
https://youtu.be/GotVwv-7Np4

वांग घालवण्यासाठी
https://youtu.be/LOC_xIj6yqA

पोट साफ होण्यासाठी
https://youtu.be/_Ae8rCE6azo

Weight Loss and Weight Gain: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijXRHhneHbwpbnGza9FKQST9

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq

ताक आणि बरंच काही...ताकाबद्दल सर्वकाही..: https://www.youtube.com/playlist?list=PLWLVUUxp3ijUQyIukpmA0nr3YMkGrsod7


Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.

आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!

डॉ तुषार कोकाटे.

Comment